E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुस्तकांची मी सदैव ऋणी : रेणू गावस्कर
Wrutuja pandharpure
09 May 2025
पुणे
:आयुष्याच्या संध्याकाळी पुस्तकांच्या सान्निध्यात मला रहावेसे वाटते. पुस्तकांमुळे माझी जडण-घडण झाली, त्यामुळे मी पुस्तकांची सदैव ऋणी आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका रेणू गावस्कर यांनी व्यक्त केले.
वाचन संस्कार, संस्कृती आणि विचार यांच्या संवर्धनासाठी अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे दिनांक १० जूनपर्यंत बालकुमार शब्दोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या शब्दोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी ज्येष्ठ रेणू गावस्कर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अक्षरधारा बुक गॅलरीच्या कुसुमाग्रज वाचक कट्टा येथे झालेल्या कार्यक्रमात अक्षरधारा बुक गॅलरीचेे संचालक रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर उपस्थित होते.
रेणू गावस्कर म्हणाल्या, आजही मला नवीन पुस्तकांचा वास हवाहवासा वाटतो. पुस्तकांच्या सहवासात मी रोमांचित होते. पुस्तके आणि लहान मुले यांच्या सहवासात राहणे हा माझा छंद आहे. हा छंद मला सकारात्मकता देतो. गेली ४० हून अधिक वर्ष माझ्या वाचनाचा हा यज्ञ कायम सुरू आहे. मी सगळ्या प्रकारची पुस्तके वाचते. पण इंग्रजी भाषेवर माझे जरा जास्त प्रेम आहे आणि त्यातील साहित्य मला खुणावत असते. वाचनामुळे मी समाजाभिमुख झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालक रसिका राठिवडेकर यांनी केले. अक्षरधारा बुक गॅलरीचेे संचालक रमेश राठिवडेकर यांनी आभार मानले.
Related
Articles
फडणवीसांकडून शरद पवारांची स्तुती
30 May 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
शस्त्र परवान्यासाठी बनावट कागदपत्रे
31 May 2025
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
02 Jun 2025
“पाकिस्तानची अर्थव्यवस्था महाराष्ट्रापेक्षा लहान”
28 May 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात